Gurupornima, gurupornima, गुरू
गुरू माझ्यासाठी श्रध्देचे
आपर स्थान होते
ताठ मानेने जीवन जगण्याचा
गुरू हे मान होते
रागवायचे तर कधी
प्रेमाने सांगायचे
जीवनात त्यांच्या कडून खूप काही शिकलो
आणखी त्यांना काय मागायचे
माझ्या खट्याळ काळजाला
त्यांनी सांभाळले होते
माझ्या करिता त्यांनी आविरत
रक्त जाळले होते
माझ्या साठी कधी ते होते आई तर कधी होते
ज्ञानाचा आपार सागर
कधी होते आत्मज्ञान तर कधी लोक
मनाचा समाज जागर
मी ईश्वराला पहिले नव्हते पण
ईश्वर मला कळले
म्हणून मी माझ्या ईश्वरीय गुरू समोर
माझे दोन्ही हात जोडले
✍️ मनोज इंगळे
Guru mazhya sathi
Appar sharadha sthaan hote
Taath maanene jivan jagnyacha guru he Maan hite
Jivnaat tyanchya kadun khup kahi shiklo
Aankhi tyanchya kadun kay maganache.
Mazhya Khattak kaljala tyani sambhalane
Hote
Mazha sathi kadhi te hote
Mazi aai
Tar kadhi hote Dhyanacha appar sahar
Kadhi hote aatmaanaam tar kadhi lok manacha samaj jaagar
Mi ishwaralam
Mi mazhya ishwariya guru samor mazhe donhi haat jodle hote.
No comments:
Post a Comment