Khar prem mhanje kay aste l खर प्रेम म्हणजे काय असत
खर प्रेम म्हणजे काय असतं. समजून घ्या प्रेमात काय असते, एक गोडवा असतो जो अविरत जीवन प्रवाहात आपल्याला अमृत आनंद देत राहतो. मी तुझ्यावर प्रेम करतो. असे जर एखादी वयोवृध्द जोडपी एक दुसऱ्याला म्हणायला लागली तर तरुण त्यांना उपहासात्मक पद्धतीने वेड्यात काढतील . पण प्रेम म्हणजे प्रेम असत तुमचं आमचं सेम असत हो ना, म्हणून कुठ दुसरीकडे पडण्या पेक्षा प्रेमात पडलेला माणूस कधीही आनंदी राहतो हे विज्ञानाने ही सिद्ध केलं आहे.
हृदयाला कधी सुरकुत्या
पडत नाही
प्रेमात माणूस पुन्हा पुन्हा
पडत नाही
असते हे दोन पण एक होणाऱ्या
मनाचे बंध
प्रेम म्हणजे अविरत दरवळत राहणारा
फुलातील गंध
कधी होते प्रेम हे कुणालाच
कळत नाही
प्रेम हे अमाप असत पुन्हा पुन्हा
घडत नाही
✍️ मनोज इंगळे
Hrudyala kadhi surkuty padat nahi
Pemant manus punha punha padat nahi
Aste he don pan ek honaya manche bandh
prem mhanje avirat darvalat rahanara phulatil gandh
kadhi hote prem he kunalach kalat nahi
prem he ammap aste punha punnha gahdat nahi
No comments:
Post a Comment