Marathi Shayri | Najar Najarechi katyar|नजरेची कट्यार | नजर|Najar| marathi shayri on love| love shayri
Najarechi dhaar dhaar dhaar|नजरेची धार धार धार|Najar| marathi shayri on love| love shayri |
Best one Love Status quotes |
भारतीय साहित्यात शृंगार रस प्रधान कवितांमध्ये अनेक वेळा आपणास ,काजळ, बिंदी, झुमका या शब्दांचा वापर आपनास झालेला दिसत असतो अश्याच एका रत्नांपैकी एक रत्न म्हणजे नजर आपल्याला नजरेची धार Nahrechi Dhar या कवितेत अनुभवायला येईल . त्याचे एकमेव कारण म्हणजे शृंगार रस यातील नजर या शब्दावर अनेक काव्य आपणास दिसून येईल. तसेच हे काव्य ही आपल्यातील शृंगार सांगताना ही चारोळी आहे.
तुझ्या नजरेची धार आज
बघ धार धार झाली
नजरेची कट्यार माझ्या
बघ हृदयाच्या पार झाली
Tuzhya najarechi dhar
Bagh Aaj dhar dhar zhali
Najarechi kattar mazhya
Bagh Hrudyacha paar zhali
असेच काही काव्य वाचण्या करिता खालील साईटला क्लिक करा आणि अश्याच कविता वाचत राहा.
https://www.sahityasrijan.in/2023/07/hrudyacha-pail-tiravar.html
Post a Comment