तु येशील का...?
पावलो पावली प्रत्तेक जन्मी
तु साथ मला देशील का...?
पुन्हा धडधडत्या हृदयाचा
तु श्वास बनुन येशील का...?
मी लख्ख प्रकाश दिवसाचा
तु इंद्रधनुष्य होशिल का...?
माझ्या वर कोसळण्या करीता
स्वतला सरी बनुन घेशील का...?
आसक्त प्रेम बनुन वाहत राहील
आजन्म माझी बनुन राहाशील का...?
No comments:
Post a Comment