Tuzhya Sobat तुझ्या सोबत
Tuzhya Sobat तुझ्या सोबत
दिवस रात्र सावली बनून
मी तुझ्या सोबत राहतो ग
तुझे लक्ष नसताना चोरुन
चोरुन मी तुला पाहतो ग
तुझ्या सवे पावसात मला
खूप भिजायला आवडते ग
सुंदर दिसते जेव्हा तू
तुझ्या केसात गजरा माळते ग
न पाहताही तुला
माझे सर्व गुपित कळते ग
म्हणून आपले हृदय
एकमेकांशी जुळते ग
✍️ मनोज इंगळे
Divas ratr savili banun
mi tuzhya sobar rahto g
Tuzhe Laksh nastana
mi chorun mi Tula pahti g
Tuzhya save pavsat mala
Khup bhijayla aavdte g
Sundar diste jevha tu
Tuzhya kesat gajra malte g
N pahta hi Tula mazhe
Sarv gupit kalte g
Mhanun aaple hrudyat
Ekmekanshi julte g
Manoj ingle
Post a Comment