मुलगी| girl | वडील आणि मुलगी| Father and daughter



मुलगी| girl | वडील आणि मुलगी| Father and daughter| Best father- daughter quotes|पिता पिता - पुत्री


मुलगी| girl | वडील आणि मुलगी| Father and daughter| Best father- daughter quotes|पिता पिता - पुत्री

          वडील आणि मुलगी Vadil Aani Mulgi या कवितेतून आपणास दोघांच्या नात्यातील निरागसता जाणून येईल. मानवाला ईश्वराने दिलेले वरदान म्हणजे प्रजनन आणि त्यातून उत्पन्न होणारी नवीन पिढी होय. गर्भधारणा ही एक ईश्वरीय संकल्पना आपणास म्हणता येणार कारण एक भ्रूण हे तुमच्या उदरात वाढत असते त्याचे जन्मदाते, भविष्य निर्वाह आणि प्रजाती संपन्न तेची जबाबदारी ही तुमच्यावर असते म्हणजेच येणारे मुलाच्या किंवा मुलीचे भविष्य हे तुमच्यावर निर्भर असते. अनेक दाम्पत्यांना असा प्रश्न पडतो की, गर्भात मुलगा आहे की मुलगी कसे ओळखावे ? परंतु ते हे विसरून जातात ही ईश्वराने तुम्हाला दिलेली ही सृजनात्मक 
जी जगताना आपल्याला पुरातन काळातील सामाजिक परिस्थिती आणि त्या वेळीच्या माण्यतेला ओळखने आवश्यक आहे. 
                शंतनु तथा गंगा चे पुत्र देवव्रत यांना भीष्म म्हणून ही ओळखले जाते यांनी जीवनात जर तुम्हाला अचानक आलेल्या मृत्यू पासून वाचायचे असेल तर त्यांचे उपाय सांगितले आहे. त्यातील एकमेव उपाय म्हणजे आपल्या कुमारी पुत्रिला आपल्या ताटामध्ये अन्न प्राशन करू देणे होय. भीष्म यांनी असे सांगितले आहे की, अचानक आलेल्या मृत्यू पासून जर आपल्याला वाचायचे असेल तर आपल्याला पूत्री असणे गरजेचे आहे. अश्या एक ना अनेक वेद वैकल्यातून आपणास पूत्रि असण्याचे महत्त्व सांगितलेले दिसून येणार. मनुष्याने मुलगा किंवा मुलगी याचा विचार न करता सूर्जनात्मक उपविधीचा स्वतला भाग बनवा. मुलगी आणि तिचा पिता यात एक अतूट असे नाते असते जर जीवाला जीव लावणारी सोनपरी घरी नसली तर एका पित्याची काय परिस्थिती होते याचे वर्णन या कवितेत केले आहे.


हसणे तुझे ते सानुल्या कळी परी हे
किती दूर राहशील सोनुले तू घरी ये

निरागस तुझे रूप जेव्हा मी पाही 
हृदयात आनंद व्यक्त करण्यास घाई

तू जेव्हा अल्लड पणे खुदकन हसते
तुझ्या मुळे खुलतात या आनंदास रस्ते

तुझे लहानसे हात धरतात बोटे
तुला भेटण्यास बनतात शब्द हे खोटे

गजर पहाटेचा तुझे लडीवार हसणे
कुणी न दिसल्याने मग रुसून बसने

म्हणुनी सानुले घरी लवकर तू ये ग
तुझ्या वेडया वडिलांना पापा तू देग

मनोज इंगळे


Hasne tuze te sanulay kali pari he 
kiti dur rahshil sonule tu ghari ye
 
Niragas tuzhe roop jevha me pahi
Hrudayat ananad vyakt karnyas ghai 
 
Tu jevha alladpane khudkan haste
Tuzha mule khultat anandas raste 
 
Tuzhe lahanse haat dhartAT Bote 
Tula bhetnyas bantat shabd he khote
 
Gajar pahatech tuzhe ladivar hasne 
Kuni n dislyane mag rusun basne 
 
Mhanuni sanule ghari lavkar tu ye g
Tuzhya vedhya Vadhilana Papa tu de g
 
Manoj Inge
 

 


 
  

No comments

Powered by Blogger.