कविता - तू समोर असताना...



 तू समोर असताना | Tu samor Astana 

तू समोर असताना | Tu samor Astana

                           तू समोर असताना ...

तू समोर असताना मला 
काय बोलावे काळात नाही
घड्यालीचे काटे फिर्ट्ट पण 
वेळ मात्र जुळत नाही

दिवस सरते घटिका सरतात
पण शनी मनाला मिळत नाही
तुझ्या मार्गाची वाट धूसर होत जाते
पण काहीच वाट कळत नाही

जीव नसतो थाऱ्यावर जीवाला
एक क्षणी का चैन पडत नाही
मन जुळले विचार ही जुळत 
पण नशीब मात्र जुळत नाही

सतत माझ्याशीच असे का घडते
मला का पुरावे मात्र मिळत नाही
मन कदाचित मी मेल्यावर  जुळेल ही
पण भावना मात्र जुळत नाही
मनोज इंगळे 


No comments

Powered by Blogger.