अलगत माझ्या मिठीत येई - Algat mazhya mithit ye
प्रेम ही मानवाला लाभलेली अमूल्य संपत्ती आहे. हा अविरत वाहत राहणारा झरा आहे ज्यावर तृण माती ची हिरवळ तर कधी पक्ष्यांची स्वच्छंद किलबिल पाहायला मिळते. प्रेम हे कधी केव्हा कुणाशी होईल याबद्दल कोणतेच शास्त्र अद्याप पावतो उत्तर देऊ शकले नाही. परंतु जो कुणी प्रेमात पडतो ना त्याची कळी फुललेली आपल्याला नक्की दिसेल...
अलगत माझ्या मिठीत येई
हर्ष कनांचा झोका रे
तुलाच मिळण्यासाठी पाही
क्षणो क्षणीचा मोका रे
तुझ हतांना सावरती धरती
पैलतीरचा धोका रे
रोज बहाणे तुझीच आठवण
तरुण जवाण तु बाका रे
तुझ्या प्रेमात भुलले हे जग
वेडी झाली या लोका रे
✍️ मनोज इंगळे
Alagata mājhyā miṭhīta yē'ī
harṣa kanān̄cā jhōkā rē
tulāca miḷaṇyāsāṭhī pāhī
kṣaṇō kṣaṇīcā mōkā rē
tujha hatānnā sāvaratī dharatī
pailatīracā dhōkā rē
rōja bahāṇē tujhīca āṭhavaṇa
taruṇa javāṇa tu bākā rē
tujhyā prēmāta bhulalē hē jaga
vēḍī jhālī yā lōkā rē
✍️ Manoj Ingle
Post a Comment